Next

हा प्रसिद्ध अभिनेता बनणार मराठी बाहुबलीचा आवाज | Bahubali Movie in Marathi | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 12:53 PM2021-10-21T12:53:24+5:302021-10-21T12:54:00+5:30

बाहुबली'... हा सिनेमा कोणाला माहित नाही असा एखादा क्वचितच सापडेल. हा सिनेमा भारतीय सिनेसृष्ट्रीतील इतिहासातला एक सोनेर पान आहे. या सिनेमातून बाहुबली, शिवगामी, देवसेना या भूमिका प्रचंड गाजल्या.बाहुबली हिंदीत डब झाला तेव्हा त्याला तेव्हा त्याला एका मराठमोळ्या अभिनेत्याचा आवाज लाभला तो म्हणजे शरद केळकर. त्यानंतर आता बाहुबली मराठीत येतोय,चला तर बघुया मराठी बाहुबली ला कोणाचा आवाज मिळाला आहे ते.

 

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेशरद केळकरबाहुबलीमराठीसिनेमाDr. Amol KolheSharad KelkarBahubalimarathicinema