Next

Exclusive - Kartiki Gaikwad Interview | 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मध्ये कार्तिकी परिक्षकाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 06:11 PM2021-06-15T18:11:50+5:302021-06-15T18:12:13+5:30

सारेगमप लिटिल चॅम्प्स मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड आता याच मंचावर एक नवीन जबाबदारी स्विकारण्यासाठी सज्ज झाली आहे. आता ती या शोमध्ये ज्युरीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे याच निमित्ताने आज आपण कार्तिकी गायकवाडसोबत दिलखुलास गप्पांची मैफल -

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीसा रे ग म पCelebritymarathiSa Re Ga Ma Pa Show