Next

मुलाच्या आठवणीत विकास झाला भावूक | Vikas Patil Talks About His Son | Bigg Boss Marathi Season 3

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 02:09 PM2021-10-11T14:09:24+5:302021-10-11T14:09:36+5:30

बिग बॉस मराठी सीजन ३ चा स्पर्धक विकास पाटील मुलाच्या आठवणीत झाला भावूक. त्यांनी मुलाच्या आयुष्याबाबत एक धक्कादायक गोष्ट त्याने घरातील इतर सदस्यांसोबत शेअर केली. काय म्हणाला विकास पाटील त्याच्याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.

 

टॅग्स :टिव्ही कलाकारबिग बॉस मराठीTV CelebritiesBigg Boss Marathi