Next

Chala Hawa Yeu Dya | Pavitra Rishta 2 SPOOF | थुकरटवाडीत टीम 'पवित्र रिश्ता 2'सोबत कॉमेडी धमाका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 02:19 PM2021-09-22T14:19:54+5:302021-09-22T14:20:17+5:30

Chala Hawa Yeu Dya (चला हवा येव दया) च्या थुक्रटवाडीत दर आठवड्याला धमाकेदार स्किट्सचा नजराणा घेऊन हे सगळे विनोदवीर येत असतात. या आठवड्यालाही असाच धमाका घेऊन हे एकत्र येणार आहेत. यातच या आठवड्याला Pavitra Rishta 2 ची टीम सुद्धा थुक्रटवाडीत हजेरी लावताना दिसणार आहे. यामध्ये भाऊ कदम एक अतरंगी पात्र घेऊन पिचलेल्या सासवांना काही टिप्स देणार आहे, तर कशी रंगणार आहे हि धमाल स्किट चला पाहूया.

 

टॅग्स :चला हवा येऊ द्याभाऊ कदमकुशल बद्रिकेउषा नाडकर्णीChala Hawa Yeu Dyabhau kadamKushal bedrikeUsha Nadkarni