Next

Bigg Boss Marathi Season 3 | 22nd Oct Ep.| Day29 Hightlights | आजीचा निरोप आणि सगळ्यांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 12:50 PM2021-10-22T12:50:24+5:302021-10-22T12:50:35+5:30

'बिग बॉस मराठी ३' सिझनच्या आजच्या भागात आजीने निरोप घेतल्यामुळे सगळ्यांना अश्रू अनावर झाले होते. पण आजींच्या निरोपामुळे सगळ्यांना अश्रू अनावर का झाले होत? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -