Next

Bigg Boss Marathi 3 Updates | पहिल्या एलिमेनेशनमध्ये 'हा' अभिनेता होणार 'बिग बॉस'च्या घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 01:28 PM2021-10-11T13:28:23+5:302021-10-11T13:28:38+5:30

'बिग बॉस मराठी ३' सिझनच्या पहिल्या एलिमेनेशनमधून कोणता तरी एक अभिनेता हा 'बिग बॉस'च्या घराबाहेर जाणार आहे. पण नक्की कोणता अभिनेता हा 'बिग बॉस'च्या घराबाहेर जाणार आहे, त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा

 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारBigg Boss MarathiTV Celebrities