Next

भोसलेंच्या नव्या सूनबाईंचा मराठमोळा थाट | Sugandha Mishra In Maharashtriyan Look | Sanket Bhosale

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 10:10 PM2021-05-05T22:10:22+5:302021-05-05T22:10:41+5:30

प्रेक्षकांना खळखळून हसवणारी हिंदीच्या छोट्या पडद्यावरील कॉमेडीक्वीन सुगंधा मिश्राचा दिमाखात विवाहसोहळा पार पडला. कॉमेडीचा बादशाह संकेत भोसलेसोबत सात फेरे घेत सुगंधाने आपलं प्रेम जगजाहीर करुन टाकलं. पण आता लग्नानंतर सुगंधा मिश्राचा मराठमोळा लूक आपल्याला बघायला मिळाला आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीहिंदीलग्नTV Celebritiesmarathihindimarriage