लाइव न्यूज़
 • 02:50 PM

  नाशिक- विद्रोही साहित्य संमेलन स्थगित होण्याची शक्यता, आज दुपारी बैठकीत होणार निर्णय

 • 02:39 PM

  भिवंडीत आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला पोलिसांच्या सतर्कतेने मिळाले जीवनदान

 • 01:43 PM

  अकोला : अकोल्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू, २६५ पॉझिटिव्ह

 • 01:42 PM

  आयपीएल २०२१ ला ९ एप्रिलपासून सुरुवात; चेन्नईत पहिला सामना; अंतिम सामना ३० मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार

 • 01:21 PM

  18 कोटींपेक्षा अधिक रुपयांना विकलं जातंय 5 शब्दांचं एक ट्विट; जाणून घ्या, याबद्दल काय आहे खास?

 • 01:06 PM

  पश्चिम बंगाल: अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपमध्ये प्रवेश; पंतप्रधान मोदींच्या भाषणाआधी चक्रवर्ती भाजपमध्ये

 • 12:59 PM

  कोलकाता: पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी ब्रिगेड परेड मैदानात मोठी गर्दी

 • 12:35 PM

  मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण: एटीएसनं तपासाचा वेग वाढवला; एटीएसचं एक पथक मनसुख हिरेन यांच्या घरी पोहोचलं

 • 12:29 PM

  मुंबई: दादरमध्ये इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

 • 11:54 AM

  'या' बँकेत १ एप्रिलपासून काही बदल होणार, लगेच बँकेशी संपर्क करा, अन्यथा...

 • 11:53 AM

  तामिळनाडूत अण्णाद्रुमक-भाजप-पीएमकेची सत्ता येणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केला विश्वास

 • 11:14 AM

  तमिळनाडू: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कन्याकुमारीमधील सुचिंद्रम मंदिरात पोहोचले

 • 11:02 AM

  पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 एप्रिलपासून पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी द्यावे लागणार शुल्क!!

 • 11:00 AM

  नाशिकमध्ये होणारं ९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय; साहित्य परिषदेच्या बैठकीत निर्णय

 • 10:53 AM

  सोलापूर : शहरातील जुनी पोलीस लाईन येथील मेडिकल गोडाऊनला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

All post in लाइव न्यूज़