Next

Amitabh Bachchan with 'Hasya Jatra' Team | महानायकासोबत ‘हास्य जत्रा’ टीमची अविस्मरणीय भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 05:46 PM2021-09-20T17:46:17+5:302021-09-20T17:46:36+5:30

गौरव मोरे हा महानायक अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा फॅन आहे. आणि हे त्याच्या अभिनयातून, त्याच्या डायलॉग बोलण्याच्या पद्धतीतून आणि तिच्या बॉडी लॅग्वेजवरून दिसूनच येतं. गौरवला लहानपणा पाहूनच बिग बींना भेटण्याची इच्छा होती. आणि त्याची ही इच्छा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमानेच पूर्ण केलीये. महाराष्ट्राची हास्यजत्राच्या संपूर्ण टिमने नुकतीच कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर जाऊन बिग बींची भेट घेतली. याबाबत आनंद व्यक्त करत गौरवने त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत खास असं कॅप्शन दिलयं....नक्की त्याने काय म्हटलंय हे या विडिओ मध्ये पाहुयात...

 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राअमिताभ बच्चनMaharashtrachi Hasya Jatra ShowAmitabh Bachchan