Next

स्वानंदी बेर्डे कोणत्या क्षेत्रात करणार पदार्पण? Swanandi Berde to venture into Jewelry Business

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 12:26 PM2021-09-21T12:26:17+5:302021-09-21T12:26:26+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे कोणत्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे, त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -