Next

मनूच्या लग्नाबद्दल कळल्यावर तिचे बाबा उचलणार 'हे' पाऊल | Pahile Na Me Tule - Manu - Aniket Wedding

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 06:03 PM2021-05-14T18:03:19+5:302021-05-14T18:03:50+5:30

‘पाहिले न मी तुला’ मध्ये मानसी आणि अनिकेत एकमेकांवर जिवापाड प्रेम करत असतात. मात्र अनिकेतची परिस्थिती बेताचि असल्याने मानसीचे बाबा हे मान्य करणार नाहीत. असं या दोघांना वाटतं. आणि यामुळेच ते गुपचूप लग्नसुद्धा करतात. आत्ता हे दोघे आपल्या लग्नाचं सत्य बाबांना सांगणार आहेत, त्यामुळे आता मनूच्या बाबांची यावर काय प्रतिक्रीया असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीTV Celebritiesmarathi