Next

आता हेच बाकी होतं! Online Class मध्ये डमी ठेवून खुशाल झोपली! | Viral Post | International News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:38 PM2021-09-22T12:38:52+5:302021-09-22T12:39:06+5:30

सोशल मीडियावर ऑनलाईन मिटिंग्समधल्या गमती तर कोणाची फजिती होतानाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. सध्या एका लहान मुलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. अभ्यासाचा कंटाळा आल्यानंतर मुलं काय काय करू शकतात याचा अंदाज तुम्हाला हा फोटो पाहून येईल. तुम्ही पाहू शकता या मुलीनं लॅपटॉप समोर एक बाहुलीच्या आकाराची डमी मुलगी ठेवली आणि स्वत: झोपली आहे. विशेष म्हणजे तिनं या डमीला मास्क, चष्मासुद्धा लावला आहे जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही.