राजकीय मैदानात उतरलेले चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याशी गप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 21:57 IST2019-09-22T21:56:09+5:302019-09-22T21:57:28+5:30
विधानसभा निवडणुकांचे बिगुल महाराष्ट्रात वाजलं असून मुंबई पोलीस दलातील नेहमी चर्चेत राहिलेले चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी देखील शिवसेनेत प्रवेश ...
विधानसभा निवडणुकांचे बिगुल महाराष्ट्रात वाजलं असून मुंबई पोलीस दलातील नेहमी चर्चेत राहिलेले चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलाय; जाणून घेऊया त्यांच्या नव्या राजकीय इनिंगबाबत