काँग्रेसने मुंडण आंदोलन करून केला सरकारचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 12:35 IST2017-11-08T12:34:01+5:302017-11-08T12:35:39+5:30
औरंगाबादमध्ये नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करून सरकारचा निषेध केला. ...
औरंगाबादमध्ये नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करून सरकारचा निषेध केला.

















