औरंगाबाद महानगरपालिकेत पुन्हा राडा, राजदंड पळवला, सुरक्षा रक्षकाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 16:28 IST2017-10-16T16:26:46+5:302017-10-16T16:28:47+5:30
औरंगाबाद महानगरपालिकेत एमआयएमच्या नगरसेवकांनी सोमवारी (16 ऑक्टोबर) सभागृहात खुर्च्या फेकत गोंधळ घातला. यावेळी सुरक्षा रक्षकालादेखील मारहाण करण्यात आली तर ...
औरंगाबाद महानगरपालिकेत एमआयएमच्या नगरसेवकांनी सोमवारी (16 ऑक्टोबर) सभागृहात खुर्च्या फेकत गोंधळ घातला. यावेळी सुरक्षा रक्षकालादेखील मारहाण करण्यात आली तर राजदंडही पळवण्याचा प्रयत्न झाला. या राड्याप्रकरणी सय्यद मतीन व जफर बिल्डर यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे. (व्हिडीओ- शकील खान)