
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

सोलापूर :शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
सांगोल्यात शिवसेनेचे नेते माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने धाड टाकली. ...

सोलापूर :बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार
राज्यात अनेक निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतच्या निवडणुकीलाही स्थगिती दिली आहे. ...

पुणे :आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव कारने ४ वर्षीय बालिकेला जोरदार धडक दिली. ...

व्यापार :३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
Stock Market Today: डिसेंबर महिन्याची सुरुवात आज तेजीसह झाली. १ डिसेंबर २०२५ रोजीच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ८६,०६५.९२ वर उघडला, जो ०.४२% वाढला आणि मागील बंदपेक्षा ३५९ अंकांनी वधारला. ...

राष्ट्रीय :'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
कोर्टाकडून मोठा दिलासा: धर्मांतरानंतरही मुलाच्या जन्माचा दाखला हिंदू नावाचा, मात्र शैक्षणिक कागदपत्रांवर ख्रिस्ती नाव; तब्बल १४ वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ...

व्यापार :RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
या आठवड्यात आरबीआय रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात करण्याची शक्यता; ५ डिसेंबर रोजी निर्णय; महागाई कमी अन् अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याने आरबीआय देणार गुड न्यूज; कर्जदारांना होणार फायदा ...

फिल्मी :लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
सूरज आणि संजनाचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. आता लग्नानंतर सूरज बायकोला घेऊन देवदर्शनाला गेला आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. ...

नाशिक :व्हॉट्सअॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
गावातील काही नागरिकांसह सरपंच लंकेश बागुल व पोलिस पाटील वैशाली वाघ यांनी तत्काळ गोविंद शेवाळे यांच्या शेतावर जाऊन घराचे दार उघडले असता त्यांना हृदयद्रावक दृश्य दिसले. ...

उत्तर प्रदेश :Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
Uttar Pradesh Crime: हुंड्यात स्कॉर्पिओ न मिळाल्याने नवविवाहित महिलेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली. ...

महाराष्ट्र :भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारेंचा प्रवेश झाला. आगामी काळात भाजपा इनकमिंगसाठी आणखी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. ...

ठाणे :डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
डोंबिवली : पश्चिमेकडील कुंभारखण पाडा, चिंचोड्याचा पाडा येथे आई रागाई देवी प्रवेशद्वाराच्या कमानीचा लोकार्पण सोहळा रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र ... ...
