
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
जपानमध्ये खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे कान-एत्सु एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर झाली. या अपघातामध्ये ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर २६ जण जखमी झाले. ...

राष्ट्रीय :Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका कारने ड्युटीवर तैनात असलेल्या ट्रॅफिक डीएसपी (DSP) यांना पाठीमागून धडक दिली. ...

कोल्हापूर :काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
कोल्हापूर महापालिका निवडणूक २०२६ : काँग्रेसने महापालिका निवडणुकीसाठी ४८ जणांची उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात राजेश लाटकर, इंद्रजित बोंद्रे, मोहिते, रामाणे, मगदूम यांचा समावेश आहे. ...

व्यापार :पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
PNB Fraud: कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी पीएनबी बँक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पाहा कोणी केली पीएनबी बँकेची फसवणूक आणि काय आहे हे प्रकरण. ...

पुणे :पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
पिंपरी चिंचवड राष्टवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी भाजपाने ताकद लावली आहे. ...

सोलापूर :फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
राजीनामा देण्याची तयारी, सुभाषबापूंनी मन वळविल्याची चर्चा ...

महाराष्ट्र :महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
Cold Wave Maharashtra: ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, नव्या वर्षाच्या प्रारंभी गारठा असेल. ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी पारा घसरताच राहिल. ...

व्यापार :आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
कॅबमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत दीर्घकाळापासून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आता एक महत्त्वाचं आणि दिलासादायक पाऊल उचललंय. ...

फिल्मी :Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
आज सलमान खानचा ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मध्यरात्री सलमान खानने खास सेलिब्रेशन केलं ...

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
बांगलादेशातील फरीदपूर येथे प्रसिद्ध गायक जेम्सचा नियोजित संगीत कार्यक्रम हिंसाचारामुळे रद्द करण्यात आला. शाळेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात जमावाने विटा आणि दगडफेक केली, यामुळे अनेक लोक जखमी झाले. ...

राष्ट्रीय :अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
आखाती देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय कामगार बांधकाम काम करतात. यातील बरेच कमी कुशल कामगार एजंट्सकडे जातात आणि अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याच्या प्रयत्नात ते किरकोळ गुन्ह्यांमध्ये किंवा उल्लंघनात सामील होतात. ...
