
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आज पार पडणार आहे. मात्र त्याआधी जागावाटपावरून महायुतीत तणाव असल्याचे समोर आले आहे ...

राष्ट्रीय :नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा!
नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह एकूण सात जणांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

व्यापार :ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा आयपीओ दोन दिवसांत दुप्पटीहून अधिक सबस्क्राइब झाला आहे. यात गुंतवणूक करण्याची आज अखेरची संधी आहे. ...

आंतरराष्ट्रीय :पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
India-Jordan: संपूर्ण मिडिल ईस्टमध्ये जॉर्डनने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...

सोशल वायरल :१ मिनिटाचा उशीर, प्रवाशाच्या समोरच वंदे भारत ट्रेन सुटली; लोको पायलटला विनंती केली, पण...
Vande Bharat Train Viral Video: वंदे भारत ट्रेनला स्वयंचलित दरवाजे असल्यामुळे अनेकदा प्रवासी स्टेशनवरच राहतात, अशा अनेक घटना घडल्या आहेत. ...

राष्ट्रीय :भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
Jagannath Temple Birds: जगन्नाथ मंदिराचा हा एक मोठा चमत्कार मानला जातो की, मंदिराच्या मुख्य शिखरावरुन आजपर्यंत कोणताही पक्षी किंवा विमान उडत नाही. ...

क्रिकेट :U19 Asia Cup : दुबईत १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची क्रेझ! २०० च्या स्ट्राइक रेटसह फिफ्टी ठोकली अन्...
U19 आशिया कप स्पर्धेत नंबर वन कामगिरी ...

व्यापार :ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
US Imports From India: डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू करूनही अमेरिका भारताकडून मोठ्या प्रमाणावर वस्तूंची खरेदी करत आहे. टॅरिफनंतरही अमेरिकेनं भारताकडून जोरदार खरेदी केली. पाहा डिटेल्स. ...

सोशल वायरल :Video: वादळाचा तडाखा अन् खेळण्यासारखा कोसळली सात मजली उंचीची स्टॅच्यू ऑफ लिबर्टी
Statue of Liberty Collapses: सात मजली इमारती इतका उंच असलेला भलामोठी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

सखी :Video - तरुणीनं जे मांडलं ते अनेकांना पटलं; हाती १.४० लाखांचा iPhone तरी बसनं प्रवास, म्हणाली...
भारतात आयफोन खरेदी करणं अनेकदा खूप मोठी गोष्ट मानली जाते, परंतु एका भारतीय महिलेने हा समज मोडीत काढत हा महागडा आयफोनसोबत घेऊन सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला. ...

राष्ट्रीय :"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात कानपूर येथील मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) चार्जशीट दाखल केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे ...
