
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले की, हायवे पूर्णपणे डिजिटल करण्याच्या उद्देशाने वाहन थांबवून शुल्क घेण्याची सध्याची पद्धत बंद करण्यात येत आहे. ...

ऑटो :आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
Nitin Gadkari Ethanol fuel Innova: इथेनॉलच्या वापराने किती मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो, हे देखील गडकरी यांनी यावेळी हिशेब मांडत सांगितले. ...

राष्ट्रीय :आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
या योजनेसाठी २३ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिला पात्र असून, किमान १५ वर्षांपासून राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे... ...

ठाणे :भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
भाईंदरमध्ये मराठी असल्याने फ्लॅट नाकारल्याचे म्हणत युवक काँग्रेसने बिल्डर लॉबीवर गंभीर आरोप केले आहेत. ...

व्यापार :FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
Financial Planning : जर तुम्ही सुरक्षित आणि निश्चित व्याजदर असलेली बचत योजना शोधत असाल, तर अशा काही योजना आहेत ज्या मुदत ठेवींपेक्षाही जास्त परतावा देऊ शकतात. ...

क्रिकेट :वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
Vaibhav Suryavanshi vs Arjun Tendulkar: सैयद मुश्ताक अली स्पर्धेत गोवा विरूद्ध बिहार असा सामना रंगला ...

राष्ट्रीय :Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
Kangana Ranaut And Rahul Gandhi : भाजपाच्या खासदार कंगना राणौत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
India-Russia : पीएम मोदी आणि पुतिन भेटीत संरक्षण, व्यापार, ऊर्जा, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये चर्चा होईल. ...

फिल्मी :"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
स्मृती आणि पलाशचं लग्न होणार की नाही? ...

भक्ती :२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
What Is Danda Krama Parayanam: मराठमोळ्या १९ वर्षीय देवव्रत महेश रेखे याने काशी येथे गाजवलेल्या भीमपराक्रमाची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. देवव्रत रेखे याने बिनचूक पठण केलेले दंडक्रम पारायण म्हणजे नेमके काय? जाणून घ्या... ...

तंत्रज्ञान :मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
अमेरिकेत एका मुलाला मोबाईलच्या चार्जरमुळे विजेचा झटका बसल्याची घटना अमेरिकेतून समोर आली आहे. या दुर्घटनेत त्याचा गळा आणि छाती भाजली आहे. ...
