धरणाच्या कालव्यात पडला जयचंद वाघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 00:07 IST2018-01-11T00:06:56+5:302018-01-11T00:07:33+5:30
भंडारा- उमरेड-पवनी येथे गोसे धरणाच्या कालव्यात पडलेल्या वाघाला बाहेर काढण्यासाठी वनविभागाचे शर...
भंडारा- उमरेड-पवनी येथे गोसे धरणाच्या कालव्यात पडलेल्या वाघाला बाहेर काढण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न करून त्याची सुटका केली.