Next

'आँख मारे'वर थिरकले राष्ट्रवादीचे खासदार मधुकर कुकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 01:49 PM2019-01-07T13:49:22+5:302019-01-07T13:50:28+5:30

भंडारा - राष्ट्रवादीचे खासदार मधुकर कुकडे यांनी 'आँख मारे' या गाण्यावर एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत चांगलाच ठेका धरलेला पाहायला मिळाला. ...

भंडारा - राष्ट्रवादीचे खासदार मधुकर कुकडे यांनी 'आँख मारे' या गाण्यावर एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत चांगलाच ठेका धरलेला पाहायला मिळाला. मधुकर कुकडे हे भंडारा-गोंदिया येथील खासदार आहेत.