आपले अवयव चमत्कार आहेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 11:18 IST2020-09-30T22:45:29+5:302020-10-01T11:18:15+5:30
परमेश्वराने जेव्हा आपल्याला जन्म दिला तेव्हा आपल्या शरीराबरोबरच अनेक अवयवांचा देखील समावेश होता. देवाने आपल्याला दिलेल्या अवयवांचा वापर आपण नेहमी चांगल्या कामासाठी केला पाहिजे. अवयवांमुळे आपण समाजामध्ये अनेक कामे करू शकत आहोत. त्यामुळे अनेकांना असे वाटते की आपले अवयव चमत्कार आहेत का असा त्यांचा समज होतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपले अवयव चमत्कार आहेत! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -