Next

विश्वात्मक देव म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 12:21 PM2020-09-30T12:21:09+5:302020-09-30T14:25:14+5:30

विश्व म्हणजे परमेश्वराचे प्रकट रूप असते. परमेश्वर हा विश्वामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देत असतो. जगातील काही माणसांचाच परमेश्वरावर विश्वास असतो तर काहींचा नाही. आपण देवाला कुठे शोधावे, पाहावे व भेटावे याचे उत्तर आपल्याला आजतायजगतात भेटले नाही आहे. म्हणून विश्वात्मक देव यावर आपल्याला सदगुरु श्री वामनराव पै यांनी अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा