Next

कोणता काळा दोरा कधीच घालू नये? Which black rope should never be wear? Black Rope Information

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 17:24 IST2022-03-03T17:23:40+5:302022-03-03T17:24:35+5:30

आपण आपल्या पायातील बोटामध्ये किंवा हातातील बोटामध्ये, गळ्यामध्ये, मनगाटामध्ये आणि कंबरेमध्ये काळा दोरा घालतो. पण कोणता काळा दोरा कधीच घालू नये? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #blackrope #blackropeinformation