Next

देवघरात कोणत्या गोष्टी ठेवल्यामुळे पैसा कधीही कमी पडणार नाही? Vastushastra tips for Devghar

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 11:47 AM2022-01-14T11:47:02+5:302022-01-14T11:47:23+5:30

वास्तूशास्त्राप्रमाणे आपण देवघरामध्ये विवध गोष्टी ठेवत असतो. पण देवघरामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत की ते जर आपण ठेवले की आपल्याला पैसा कधीही कमी पडत नाही. त्याबद्दलची अचूक माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -