Next

श्री खंडेराय आणि म्हाळसादेवी लग्न सोहळा | Khandoba and Mhalasa Wedding | Khandoba Katha | Jai Malhar

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 12:06 PM2022-01-14T12:06:17+5:302022-01-14T12:07:17+5:30

यंदा १५ जानेवारीला जेजुरी गडावर श्री खंडोबा आणि म्हाळसादेवी यांचा लग्न सोहळा पार पडणार आहे. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण अचूक माहिती जाणून घेऊयात -