Next

उद्योजकतेची कला म्हणजे काय? Namdevrao Jadhav Speech | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 15:21 IST2021-08-25T15:20:20+5:302021-08-25T15:21:05+5:30

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव यांनी उद्योजकतेची कला म्हणजे काय? त्याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -