Next

यंदा नवरात्रीचे ९ रंग कोणते? What are the 9 colors of Navratri in 2021? Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 17:33 IST2021-10-07T17:33:41+5:302021-10-07T17:33:56+5:30

नवरात्रोत्सव सुरू झाल्यामुळे आता जिकडे तिकडे अंबेमातेच्या जयघोषाची तयारी जोर धरू लागली आहे. नवरात्रोत्सवामध्ये सगळ्यांना वेध लागतात ते म्हणजे कोणत्या दिवशी कोणता रंग आहे ते जाणून घ्यायचे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण यंदा नवरात्रीचे ९ रंग कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ