Next

महाशिवरात्रीला कोणत्या ४ राशींवर भगवान शिवाची विशेष कृपा आहे? Mahashivratri Utsav 2022 | Shiva

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 12:42 PM2022-02-24T12:42:36+5:302022-02-24T12:43:08+5:30

महाशिवरात्री उत्सवाच्या वेळी यंदा राशिभविष्याचा योग जुळून आला आहे. यंदा मंगळवार दिनांक १ मार्च २०२२ या दिवशी महाशिवरात्रीचा उत्सव आहे. पण महाशिवरात्रीला कोणत्या ४ राशींवर भगवान शिवाची विशेष कृपा आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #Mahashivratri #MahashivratriUtsav2022 #MahashivratriPoojaMahiti #Shiva Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा