हनुमानाच्या मंदिरात ही एक वस्तु अर्पण करा, आणि कर्जमुक्त व्हा | Hanuman Temple Information | Maruti
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 16:55 IST2022-01-01T16:54:38+5:302022-01-01T16:55:03+5:30
नवीन वर्षामध्ये पहिल्याच दिवशी प्रत्येक भक्त हा देवाला भेटायला मंदिरात जात असतो. मंदिरात गेल्यावर तो देवाकडे प्रार्थना करत असतो आणि माझ्या सगळ्या ईच्छा पूर्ण होऊंदेत अशी मागणी करत असतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण हनुमानाच्या मंदिरात कोणती एक वस्तु अर्पण केल्याने आपण कर्जमुक्त होऊ? याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -