एका वर्षात येणारी अनेक नवीन वर्ष | Many new years coming in one year | Lokmat Bhakti
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 15:36 IST2022-01-01T15:35:47+5:302022-01-01T15:36:32+5:30
वर्ष सुरू होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नविन वर्ष हे आपल्या सर्वांना चांगलं जावं यासाठी आपण सगळेच प्रार्थना करत असतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण एका वर्षात येणारी अनेक नवीन वर्ष कोणती आहेत? ते बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -