Next

दत्तात्रयांचे ३ गुरु असलेले समुद्र, पतंग आणि मधमाशी यांचे महत्व | Shree Dattatray | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 12:01 PM2021-05-10T12:01:51+5:302021-05-10T12:05:01+5:30

श्री दत्त गुरुंवर सर्वांचेच विशेष असे प्रेम असते. दत्तगुरुंचे असंख्य अनुयायी आणि भक्त आजही त्यांची सेवा आणि भक्ती करतात. पण श्री दत्तात्रयांचे तीन गुरु असलेले समुद्र, पतंग आणि मधमाशी यांचे महत्व आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

टॅग्स :अण्णासाहेब मोरेदत्त मंदिरAnnasaheb MoreDatta Mandir