Next

सर्व समस्या दूर करण्यासाठी स्वतःमध्ये हा १ बदल करा | Sadhguru Jaggi Vasudev | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 10:01 AM2021-05-10T10:01:25+5:302021-05-10T10:05:02+5:30

अनेक वेळा आपण समस्यांच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याच्या ऐवजी अधिक अडकत जातो पण सर्व समस्या दूर करण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करणं फार महत्त्वाचं असतं. हे बदल कोणते ? याविषयी सद्गुरू आपल्याला अधिक माहिती देत आहेत जाणून घेण्यासाठी पहा सविस्तर व्हिडिओ-

टॅग्स :जग्गी वासुदेवJaggi Vasudev