दही घरात आणताना ही एक चूक केली तर घर कंगाल होते का? Vastushastra tips for home | Curd | Dahi Mahiti
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 17:23 IST2022-02-18T17:22:46+5:302022-02-18T17:23:29+5:30
प्रत्येकाच्या घरामध्ये दही हे नियमित वापरले जाते. एका विशिष्ट दिवशी किंवा आपण जेवत असताना दह्याचा वापर हा केला जातो. पण वास्तूशास्त्राप्रमाणे दही घरात आणताना ही एक चूक केली तर घर कंगाल होते का? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #Curd #Dahi #Vastushastratipsforhome Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा