Next

तुळशीची मंजिरी घरामध्ये गुपचूप कुठे ठेवली तर सर्व समस्या दूर होतील? Vastushastra tips | Tulsi Mahiti

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 16:52 IST2022-05-12T16:51:53+5:302022-05-12T16:52:15+5:30

फार पूर्वीपासून प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे झाड हे लावलेले असते. आपल्या जीवनामध्ये तुळशीच्या झाडाचे फायदे हे खूप आहेत. पण अनेकांना स्वत:च्या घरामध्ये तुळस कुठे ठेवावी याबद्दल माहित नसते. पण आपण घरामध्ये दारात तुळस का लावतो? याविषयीची माहिती कोणाला माहित नसते. त्याचबरोबर तुळशीची मंजिरी घरामध्ये गुपचूप कुठे ठेवली तर सर्व समस्या दूर होतील? त्याबद्दल आपण अचूक माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #TulsiPlant #Tulsimahiti #HomeVastuTips #VastuShastra Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा