Next

नवरात्रीत कुमारिका पूजन कसे करावे? Kumarika Poojan In Navratri | Navratrotsav 2021 | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 14:28 IST2021-10-07T14:27:46+5:302021-10-07T14:28:24+5:30

नवरात्रोत्सव सुरू झाल्यामुळे आता जिकडे तिकडे अंबेमातेच्या जयघोषाची तयारी जोर धरू लागली आहे. नवरात्रीत मोठ्या प्रमाणात कुमारिका पूजन केले जाते. पण नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन का करतात आणि ते कसे करावे? त्याबद्दल आपण या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -