Next

लग्नयोग कसा जुळून येतो? How does marriage fit together? Lagnyog Mahiti | Wedding Information

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 19:35 IST2021-12-27T19:32:30+5:302021-12-27T19:35:55+5:30

प्रत्येकाला आयुष्यात आपले एकदा तरी लग्न झाले पाहिजे असे वाटत असते. काहींना तर दोन तीन वेळा लग्न करायची ईच्छा असते तर काहींना लग्न करायची सुद्धा ईच्छा नसते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण लग्नयोग कसा जुळून येतो? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -