शुभकार्य २० फेब्रुवारीनंतर दीड महिना बंद का? Why good luck is closed for 1½ month after 20th Feb
 By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 17:35 IST2022-02-18T17:34:49+5:302022-02-18T17:35:50+5:30
यंदा २० फेब्रुवारीपर्यंत शुभकार्य संपन्न करण्यामध्ये अनेक मंडळी व्यस्त आहे. कारण २० फेब्रुवारीनंतर सुमारे दीड महिना तरी शुभकार्याचा योग जुळत नाही आहे. पण शुभकार्य २० फेब्रुवारीनंतर दीड महिना बंद का? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #Goodluck #Februarygoodluckdays Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा