Next

देव दगडात असतो की नसतो? Is God is present in stone or not? Swami Vivekanand Jayanti 2022

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 15:22 IST2022-01-10T15:20:43+5:302022-01-10T15:22:01+5:30

यंदा १२ जानेवारी २०२२ या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती आली आहे. स्वामी विवेकानंदांनी बहुमूल्य असं योगदान हे आपल्या देशासाठी समर्पित केले आहे. त्यामुळे आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त देव दगडात असतो की नसतो? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -