Next

हे करा तुमची फुफ्फुसे कधी दगा देणार नाहीत | To keep your lungs healthy do this | Gurumauli Annasaheb

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 18:35 IST2021-04-13T18:31:59+5:302021-04-13T18:35:02+5:30

जीवनामध्ये आपण परमेश्वराची योग्य प्रकारे सेवा केली तर परमेश्वर सुद्दा आपला योग्य प्रकारे सांभाळ करतो. आपल्या शरीराची रचना ही परमेश्वराने व्यवस्थितरीत्या केलेली असते. आपण परमेश्वरानी आपल्याला दिलेल्या अवयवांना योग्यप्रकारे जपले पाहिजे. या अवयवांमधील महत्वाचा भाग म्हणजे फफ्फुसे आहे. त्यामुळे परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी या विषयावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -