मकर संक्रांत २०२२बद्दल संपूर्ण माहिती | Makar Sankranti2022 Information | Makarsankranti Celebration
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 14:34 IST2022-01-08T14:34:18+5:302022-01-08T14:34:57+5:30
मकर संक्रांतीच्या उत्सवाला निसर्गाचा उत्सव म्हणून संबोधले जाते. सूर्य पौष महिन्यामध्ये मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. सूर्याने केलेल्या या प्रवेशाला मकरसंक्रांत असे म्हटले जाते. त्यामुळे मकरसंक्रांत या सणाचे सांस्कृतिकदृष्ट्या फार वेगळे असे महत्व आहे. पण मकर संक्रांती २०२२ बद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -