Next

उद्योजक होण्यासाठी बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची | Namdevrao Jadhav Speech | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 18:13 IST2021-10-26T18:12:28+5:302021-10-26T18:13:27+5:30

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव यांनी उद्योजक होण्यासाठी बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची का आहे? त्याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -