Next

Asian Games 2018: बॅडमिंटनमध्ये भारत कसे करेल पुनरागमन सांगत आहेत प्रशिक्षक गोपीचंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 19:37 IST2018-08-20T19:33:20+5:302018-08-20T19:37:46+5:30

भारताला सोमवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण या पराभवांमधून आम्ही बरेच काही शिकणार आहोत आणि आमची कामगिरी नक्कीच सुधारणार आहे, असे भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी सांगितले आहे.