Next

Ganpati Festival 2018: गणेशभक्त रिक्षाचालक, 'बाप्पांना' रिक्षाची मोफत सवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 04:25 PM2018-09-13T16:25:59+5:302018-09-13T16:28:25+5:30

औरंगाबाद : सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी औरंगाबादमध्ये मोफत रिक्षाची सेवा देण्यात येत आहे. सुनील जगदाळे हे ...

औरंगाबाद : सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी औरंगाबादमध्ये मोफत रिक्षाची सेवा देण्यात येत आहे. सुनील जगदाळे हे मागील 3 वर्षापासून ही सेवा देतात. आजच्या दिवसासाठी रिक्षाची खास सजावट करून ते सकाळपासूनच बाहेर गणशभक्तांच्या सेवेला आणि गणरायाच्या सवारीला हजर असतात.पाहा व्हिडिओ -