Next

धुळे- सोलापूर महामार्गावरील बिअरचा ट्रक उलटला, लोकांनी बिअरचे बॉक्स पळविले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 01:44 PM2018-02-19T13:44:03+5:302018-02-19T13:44:32+5:30

औरंगाबाद : धुळे - सोलापूर महामार्गावरील आडूळ नजीक बिअरचा ट्रक उलटून चालक जखमी. लोकांनी बिअरचे बॉक�..

औरंगाबाद : धुळे - सोलापूर महामार्गावरील आडूळ नजीक बिअरचा ट्रक उलटून चालक जखमी. लोकांनी बिअरचे बॉक्स पळविले.