Next

औरंगाबाद- पोलिसांना मारहाण करून पळाले दोन कैदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 02:39 PM2018-04-23T14:39:47+5:302018-04-23T14:40:20+5:30

औरंगाबाद: पोलिसांना मारहाण करून  लॉकअपमधून आरोपी पळाले. लॉक अप गार्ड पोलीस हवालदार योगेश जोशी याना पाणी आरोपीनी पाणी मागितले. ...

औरंगाबाद: पोलिसांना मारहाण करून  लॉकअपमधून आरोपी पळाले. लॉक अप गार्ड पोलीस हवालदार योगेश जोशी याना पाणी आरोपीनी पाणी मागितले. जोशी यांनी पाण्याची बाटली देण्यासाठी लॉक अप उघडताच आरोपीनी त्याना बेदम मारहाण करून त्यानाच लॉकअपमध्ये कोंडले.