Next

Maharashtra Floods : पूरग्रस्तांच्या मदतीला मुस्लीम बांधव सरसावले; ईदच्या दिवशी मागितली दुआ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 14:52 IST2019-08-12T14:45:58+5:302019-08-12T14:52:57+5:30

अमरावती - कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुराने शेतीचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बकरी-ए-ईद (ईद-उल-अजहा) निमित्त मुस्लिम बांधवांनी ...

अमरावती - कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुराने शेतीचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बकरी-ए-ईद (ईद-उल-अजहा) निमित्त मुस्लिम बांधवांनी अफसर खान यांच्या पुढाकाराने मदत निधीसाठी झोळी फिरविली. त्याआधी हैदरपुरा स्थित ईदगाहमध्ये या पवित्र पर्वावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. पावसाळा सर्वत्र समप्रमाणात होऊन देश आबाद होऊ दे, अशी दुआ त्यांनी मागितली. (व्हिडीओ - मनीष तसरे, अमरावती )