अमरावतीत महिलांनी जाळलं दारूचं दुकानं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 16:24 IST2017-09-23T16:24:08+5:302017-09-23T16:24:12+5:30
अमरावतीतील गोपाल नगर येथील देशीदारूचं दुकान स्थानिक महिला जाळलं. या रणरागिनींनी दुकानदाराला मारहाण करत दुकानाची जाळपोळदेखील केली. युवा स्वाभिमान संघटनेच्या ...
अमरावतीतील गोपाल नगर येथील देशीदारूचं दुकान स्थानिक महिला जाळलं. या रणरागिनींनी दुकानदाराला मारहाण करत दुकानाची जाळपोळदेखील केली. युवा स्वाभिमान संघटनेच्या नगरसेविका सुमंती ढोके यांचे नेतृत्वात आंदोलन हे आंदोलन करण्यात आले.