Next

अमरावतीमधील एकवीरा देवी मंदिरात भाविकांचा ओघ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 10:30 AM2017-09-24T10:30:34+5:302017-09-24T10:30:59+5:30

अमरावती - नवरात्रौत्सवामुळे सध्या राज्यभरातील देवीची मंदिरे गजबजलेली आहेत. अमरावती येथील एकवीरा देवी मंदिरातही आज रविवार असल्यामुळे भाविकांची पहाटेपासून ...

अमरावती - नवरात्रौत्सवामुळे सध्या राज्यभरातील देवीची मंदिरे गजबजलेली आहेत. अमरावती येथील एकवीरा देवी मंदिरातही आज रविवार असल्यामुळे भाविकांची पहाटेपासून भरपूर गर्दी आहे.देवीची महापूजा पहाटे करण्यात आली.