अकोला शहर धुक्याच्या कवेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 16:31 IST2018-12-10T16:24:45+5:302018-12-10T16:31:26+5:30
अकोला : कडाक्याची थंडी पडत नसली तरी अकोलेकर सध्या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ...
अकोला : कडाक्याची थंडी पडत नसली तरी अकोलेकर सध्या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना सोमवारी दाट धुक्याने अकोला शहराला कवेत घेतले. सगळीकडे धुक्याची दाट चादर पसरल्याने 100 फुटांपलीकडचे काही दिसत नव्हते.